राज्यातील प्रमुख ग्राम विकास मुख्य मंत्रीमंडळ




![member]()
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
मा. संजिता मोहपात्रा
![member]()
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. बाळासाहेब बायस
![member]()
गटविकास अधिकारी पं.स.अमरावती
श्री. सुदर्शन तुपे
![member]()
सरपंच
सौ.वर्षाताई विठ्ठलराव चव्हाण
![member]()
उपसरपंच
श्री.अनुपभाऊ मनोहरराव काळे
![member]()
ग्रामपंचायत अधिकारी
श्री.बाळूजी चव्हाण
![member]()
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
मा. संजिता मोहपात्रा
![member]()
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. बाळासाहेब बायस
![member]()
गटविकास अधिकारी पं.स.अमरावती
श्री. सुदर्शन तुपे
![member]()
सरपंच
सौ.वर्षाताई विठ्ठलराव चव्हाण
![member]()
उपसरपंच
श्री.अनुपभाऊ मनोहरराव काळे
![member]()
ग्रामपंचायत अधिकारी
श्री.बाळूजी चव्हाण
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
तलाठी
श्री. सुनील भगत
![]()
सदस्य
श्री भरतराव रवींद्रजी महल्ले
![]()
सदस्य
श्री. फारूक शाह रहीम शाह
![]()
सदस्य
सौ. सीमाताई गजाननराव जढाळ
![]()
सदस्य
सौ. लक्ष्मीताई राजेशराव उमेकर
![]()
सदस्य
सौ. ज्योतीताई प्रदीपराव गणोरकर
![]()
सदस्य
सौ. संध्याताई अनिलराव वानखडे
![]()
सदस्य
श्री. रितेशराव कोमलदासजी कावरे
![]()
कृषी सहायक
छाया देशमुख
![]()
पोलीस पाटील
सौ. छाया वानखडे
![]()
ग्रा . प.शिपाई
श्री. हंसराज पारनुजी अंबोरे
![]()
रोजगार सेवक
श्री. दिनेश बद्रिया
आमचे इंस्टाग्रामवरील क्षण
माझी स्वच्छआदर्श पंचायत
आपातकालीन सेवा
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 1470
- स्त्रिया
- 1360
- एकूण लोकसंख्या
- 2830
- SC
- 760
- ST
- 363
- NT
- 0
- OBC
- 0
- Open/Others
- 1707
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत रेवसा गाव अमरावती परतवाडा रोड रजनी मंगलकार्यालय ते रेवसा उत्तरेस ३ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर व तीर्थक्षेत्र गाव आहे.
- ग्रामपंचायत रेवसा ग्रामपंचायत ची स्थापना १९४७ या साली झाली.
- या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत रेवसा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत रेवसा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत रेवसा ने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत रेवसा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत रेवसा अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत रेवसा सन १९६२ मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत रेवसा iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
1947
- एकूण लोकसंख्या :
2830
- एकूण पुरुष :
1470
- एकूण महिला :
1360
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
1138.07
- एकून खातेदार संख्या :
506
- एकून कुटुंब संख्या :
857
- एकून घर संख्या :
857
- एकून शौच्छालय संख्या :
857
- गृह कर :
8441404
पाणी कर : 1167329
एकून खाजगी नळ सख्या : 294
एकून सार्वजनिक नळ सख्या : 15
एकून हातपंप : 9
विहीर : 4
टयुबवेल : इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : एकून शेतकरी संख्या : 620
एकून सिचंन विहिरीची संख्या : एकून गुरांची संख्या : 352
एकून गोठयांची संख्या : 6
बचत गट संख्या : 33
अंगणवाडी : 3
खाजगी शाळा संख्या : 1
जिल्हा परिषद शाळा संख्या : 1
एकून गोबर गॅस संख्या : 0
एकून गॅस जोडणी संख्या : एकून विद्युत पोल संख्या : प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : 1
प्रवासी निवारा : ०
ग्राम पंचायत कर्मचारी : 2
संगणक परिचालक : 1
ग्राम रोजगार सेवक : 1
महिला बचत गट संस्था : 30
समाज मंदिर : 1
हनुमान मंदिर : 2
पशुवैधाकिय दवाखाना : 0
पोस्ट आफिस : 1
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय रेवसापंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावतीविलास जनार्धन गनोरकर 2)प्रदीप जंनार्धन गनोरकरस्वता17709881558574392374374



























